पोस्ट्स

Microwave Cake लेबलसह पोस्ट दाखवत आहे

2 मिनिटांत बनणारा Chocolate Mug Cake | सोपी Chocolate Day Recipe

इमेज
Chocolate Day आला की काहीतरी गोड, सोपं आणि पटकन बनवावंसं वाटतं ना? ही 2-Minute Chocolate Mug Cake रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. Oven नाही, जास्त मेहनत नाही — फक्त घरच्या घरी बनणारा chocolate आनंद 🍫 Chocolate Day ला fancy cake करण्यापेक्षा, घरच्या mug मध्ये बनणारी ही cake म्हणजे माझ्यासाठी छोटीशी पण मनापासून मिळणारी chocolate happiness . ✍️ लेखकाबद्दल मला घरगुती, सोप्या आणि पटकन बनणाऱ्या recipes शेअर करायला आवडतात. स्वयंपाक म्हणजे परिपूर्णतेपेक्षा आनंद महत्त्वाचा, अशी माझी साधी कल्पना आहे 😊 🧾 साहित्य (१ Mug Cake साठी) ही recipe खास आहे कारण सगळं साहित्य घरात सहज मिळणारं आणि अगदी कमी प्रमाणात लागणारं आहे. 4 tbsp मैदा – cake soft आणि fluffy होण्यासाठी 2 tbsp cocoa powder – rich chocolate taste साठी 2 tbsp साखर – गोडी आपल्या चवीप्रमाणे adjust करू शकता 3 tbsp दूध – batter smooth होण्यासाठी 2 tbsp तेल – cake कोरडा होऊ नये म्हणून ¼ tsp baking powder – cake छान फुलण्यासाठी Chocolate chips (optional) – पण घातले तर taste अजून...